संपर्क साधा
इगतपुरी , जिल्हा नाशिक , महाराष्ट्र
संपर्क
पंचायत समिती इगतपुरी -
पत्ता -
इगतपुरी , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
संपर्क क्रमांक -
8983708015 (ग.वि.अ संपर्क क्रमांक)
9421332492 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)
ई -मेल -
bdoigatpuri18@gmail.com
bdoigatpuri@gmail.com
गट विकास अधिकारी -
संपूर्ण पत्ता -
इगतपुरी , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
संपर्क क्रमांक -
गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक– ८८८८६०८११५
सहायक गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक– ९४२३१२३७४५
पंचायत समिती यांचे संपर्क क्रमांक– ७९७२४०६१९६
ई मेल आईडी -
panchayatsamitidindori@gmail.com
📩 आमच्याशी संपर्क साधा
तुमच्या प्रश्नांसाठी, सूचना किंवा माहितीकरिता खालील फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधा. आम्ही लवकरच प्रत्युत्तर देऊ.
(FAQ)
इगतपुरी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
उत्तर : इगतपुरी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक निसर्गरम्य तालुक्याचे ठिकाण आहे.
उत्तर : कळसुबाई शिखर, धोडप किल्ला, कावनई किल्ला, वैफळ धबधबा, भातसा व वैतरणा धरण, तसेच धम्मगिरी विपश्यना केंद्र ही प्रमुख आकर्षणे आहेत.
उत्तर : इगतपुरीला रेल्वेने तसेच रस्त्याने सहज पोहोचता येते. मुंबई–नाशिक महामार्गावर व मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर इगतपुरी स्थानक आहे.
उत्तर : पावसाळा (जून ते सप्टेंबर) व हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) हा काळ इगतपुरीला भेट देण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.
